कल्याण परिमंडल कार्यालयात येणाऱ्या वीज ग्राहकांसाठी स्वागत कक्षाची सुविधा

सहव्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके यांच्या हस्ते स्वागत कक्षाचे उदघाटन कल्याण : कल्याण परिमंडल कार्यालयातील स्वागत कक्षाचे महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके (भाप्रसे) यांच्या हस्ते बुधवारी उदघाटन झाले. … Continue reading कल्याण परिमंडल कार्यालयात येणाऱ्या वीज ग्राहकांसाठी स्वागत कक्षाची सुविधा